{
  "village_code": "271900010232170000",
  "village_name": "दहीगाव",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2690,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:47:01Z",
  "surveys": [
    "171"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nविहीर नोंद :-\nअर्जदार :- रामदास ओंकार मनगटे रा.दहीगाव ता कन्नड यांनी अर्ज सादर केला की,मौजे दहीगाव येथील गट नं.171 मध्ये त्यांनी त्यांच्या मालकीच्या शेतजमिनीत एक विहीर खोदली असून सदरील विहीरीत खालीलप्रमाणे हिस्से आहेत.\nविहीर हिस्सा :- रामदास ओंकार मनगटे 0-8-0 आणे व व्दारकाबाई कैलास मनगटे 0-8-0 आणे\nअसा अर्ज व प्रतिज्ञापत्र सादर केल्यावरून तसेच स्थानिक चौकशी /पंचनामा अन्वये नोंद घेण्यात येते,करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गणेश गहेनाजी खिल्लारे"
}
