{
  "village_code": "271900010232180000",
  "village_name": "नाचनवेल",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3018,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:53:46Z",
  "surveys": [
    "263"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 07/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026\nलिहुन घेणार : निळकंठेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या,शाखा नाचनवेल\nलिहुन देणार : अनिल रामदास शिंदे रा.नाचनवेल गट नंबर/ सर्वे नंबर 263 यांनी दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 299000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल रामदास शिंदे ,यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 11/2026 दिनांक 15/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 299000/- चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एस एस सूर्यवंशी"
}
