{
  "village_code": "271900010232180000",
  "village_name": "नाचनवेल",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3022,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T16:09:56Z",
  "surveys": [
    "164"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026\nझाडे नोंद\nदिगंबर उत्तमराव निकम यांनी मौजे नाचनवेल शिवारातील गट नं 164 मध्ये जांभूळाची 2 झाडे,चिंचेची 3 झाडे,जांबाची 2 झाडे,लिंबूचे 2 झाडे,बिबाचे 1 झाड ,नारळ 3 झाडे व आंब्याची 8 झाडे लावलेली असून खातेदार यांचा अर्ज व रु 100 च्या बॉंड वरील शपतपत्र दिले वरून स्थानिक चौकशी व स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली.मंजुरी स्तव सादर.",
  "talathi": "एस एस सूर्यवंशी"
}
