{
  "village_code": "271900010232240000",
  "village_name": "पिशोर",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5788,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:57:13Z",
  "surveys": [
    "147"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहून घेणार : अंजनासागर अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि.पिशोर.\nलिहून देणार : कैलास रंगनाथ हरनकाळ रा. पिशोर यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 147 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक अंजनासागर अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि.पिशोर यांचेकडील पत्र क्रमांक 28/26/27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "kewalchand kapurchand bahure"
}
