{
  "village_code": "271900010232250000",
  "village_name": "दिगर",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3690,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:47:46Z",
  "surveys": [
    "321"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nखरेदी नोंद :-\nलिहून देणार :-\nप्रदीपकुमार बुधाजी अहिरे यांच्या नावे असलेले मौजे दिगर येथील गट नं.321 मधील इतर अधिकारातील क्षेत्र 30*30 संपूर्ण त्यांनी खालीलप्रमाणे लिहून दिले.\nलिहून घेणार :-\nप्राणजित प्रभाकर बोरसे क्षेत्र 30*30 फुट\nदुय्यम निबंधक कार्यालय छ.संभाजीनगर क्र.6 यांच्याकडील खरेदी दस्त क्र.3737 रक्कम रु.133000/- दिनांक 29/03/2026 प्रमाणे लिहून घेणार यांच्या नावे दाखल केले.",
  "talathi": "संजय दिगंबर विसपुते"
}
