{
  "village_code": "271900010232250000",
  "village_name": "दिगर",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3691,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-02",
  "objection_until": "2026-10-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:47:46Z",
  "surveys": [
    "327"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026\nनोदीचा प्रकार:- नोंदणीकृत खरेदीखत\nलिहुन देणार:-\nमुरलीधर सर्जेराव पवार रा पिशोर ता.कन्नड यांच्या नावे असलेले मौजे दिगर येथील गट नं.327 मधील क्षेत्र 83.64 चौ.मीटर हे त्यांनी खालीलप्रमाणे लिहून दिले.\nलिहुन घेणार :\nरईसा जफर शहा रा.पिशोर प्लॉट क्र.33 क्षेत्र 83.64 चौ.मीटर\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4497 दिनांक 20/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "संजय दिगंबर विसपुते"
}
