{
  "village_code": "271900010232270000",
  "village_name": "पळशी खु",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2851,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:55:10Z",
  "surveys": [
    "70"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री हिराजी महाराज अर्बन को ऑफ क्रेडीट सोसायटी शाखा पिशोर तर्फे सागर रमेश जाधव\nगहाणखत लिहुन देणार : बाबासाहेब विठ्ठल काळे रा. पळशी खु यांनी दुय्यम निबंधक कन्नड यांचेकडील दस्त क्रमांक 5784-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 70 क्षेत्र 0.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाबासाहेब विठ्ठल काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलेश नामदेव गवळी"
}
