{
  "village_code": "271900010232280000",
  "village_name": "पळशी बु",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6218,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-03",
  "objection_until": "2026-10-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:55:25Z",
  "surveys": [
    "569"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026\nनोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nजिजाबाई केशवराव जाधव रा.पळशी बु.यांच्या नावे असलेला मौजे पळशी बु.येथील गट नं. 569 मधील इतर अधिकारातील असलेल्या विहीर हिस्यापैकी विहीर हिस्सा 0-4-0 आणे त्यांनी खालीलप्रमाणे लिहून दिला.\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nबाबासाहेब केशवराव जाधव विहीर हिस्सा 0-4-0 आणे.\nसंमती देणार :- दत्तु पंडीत जाधव\nयांना दुय्यम निंबधक कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 6173 दिनांक 18/12/2025 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nटिप :- बक्षीसपत्र लिहून देणार जिजाबाई केशवराव जाधव यांनी अविभक्त हिस्यास येणारे क्षेत्र 0.10 आर संपूर्ण या दस्ताआधारे लिहून दिले असल्याने(फेर क्र.6189) त्यांचे नाव 7/12 वरून कमी (कंस)केले,करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "निलेश नामदेव गवळी"
}
