{
  "village_code": "271900010232290000",
  "village_name": "शफेपुर",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3602,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने नावात दुरुस्ती",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:12:00Z",
  "surveys": [
    "410"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती\nफेरफाराचा दिनांक : 07/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026अधिकारी : मा.तहसीलदार कन्नड\nआदेश क्रमांक : जा.क्र.2024/जमाबंदी 1/कलम 155/कावी 1150\nआदेश दिनांक : 20/06/2024\nअर्जदार ,सखाराम नारायण आहेर रा.पिशोर ता.कन्नड यांनी अर्ज सादर केल्यावरून म.ज.म.अ.1966 चे कलम 155 अन्वये नाव दुरुस्ती मौजे शफेपूर शिवारातील गट नं.410 मधील त्यांचे सद्यस्थितीतील संगणकीय 7/12 वर असलेल्या पिंटु नारायण आहेर या नावाऐवजी सखाराम नारायण आहेर असे आधार कार्ड व शपथपत्राआधारे नाव दुरुस्त करण्यात येते.(जुना फेर क्र.1283)",
  "talathi": "kewalchand kapurchand bahure"
}
