{
  "village_code": "271900010232320000",
  "village_name": "वाघुळखेडा",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1179,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:10:00Z",
  "surveys": [
    "101"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहून घेणार : एच डि एफ सी बँक लि.शाखा कन्नड.\nलिहून देणार : अजिनाथ चिंतामण निकम रा. वाघुळखेडा यांनी दुय्यम निबंधक कन्नड यांचेकडील दस्त क्रमांक 4625 दिनांक 14/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 490000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 101 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डि एफ सी बँक लि.शाखा कन्नड यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 490000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "kewalchand kapurchand bahure"
}
