{
  "village_code": "271900010232350000",
  "village_name": "पिंपरखेडा",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2491,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:31:06Z",
  "surveys": [
    "227"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nहिरालाल सोनाजी पाडसवान यांनी अर्ज दिला की त्यांची गट क्र. २२७ मध्ये जमीन असून त्यात त्यांनी आपल्या मालकीच्या जमिनीत एक नवीन विहीर खोदली असून ती त्यांची स्वतंत्र ०-१६-० आणे मालकीची असून त्यात इतर कोणाचाही हक्क नाही तरी अर्ज व प्रतिज्ञा पत्रा वरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "संदिप निरंजन आपुतकर"
}
