{
  "village_code": "271900010232360000",
  "village_name": "जवखेडा बु",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2450,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:40:40Z",
  "surveys": [
    "137"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nविहिर नोंद :-\nश्रीमती तुकाबाई पुंडलीक मोरे राहणार जवखेडा बद्रुक ता.कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज सादर केला की,मौजे जवखेडा बुद्रुक मधील गट नंबर 137 क्षेत्र 0.57.00 आर मध्ये स्व:च्या शेतजमिनित स्वखर्चाने एक विहिर खोदली आहे.जी 0-16.0 आणे (स्वातंत्र) ह्क्क तुकाबाई पुंडलीक मोरे यांची आहे.करिता 100 रुपयाचे स्टॅपबोर्डवर, शपतपत्र (नोटरी),अर्ज,स्थळ पाहणी पंचनामा,आधारे ईतर ह्क्की नोंद घेण्यात आली आहे.सबब नोंद मंजुरिस्तव सादर.",
  "talathi": "संदिप निरंजन आपुतकर"
}
