{
  "village_code": "271900010232360000",
  "village_name": "जवखेडा बु",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2451,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:40:40Z",
  "surveys": [
    "266"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअनिता मल्हारी राऊत यांनी अर्ज दिला त्यांची गट क्र. २६६ मध्ये जमीन असून त्यात फेरफार क्र. २१५६ ने क्षेत्र ०.४३ आर बक्षीस पत्राने आली असून व फेरफार क्र. २४२५ ने क्षेत्र ०.२१ आर खरेदी ने केली असून ज्याची नोंद या आधी घेण्यात आली आहे परंतु संगणकीय प्रणाली मुळे तांत्रिक कारणाने सदर दोन फेरफार प्रमाणे गट क्र. २६६ मध्ये अनिता मल्हारी राऊत अशी दोन वेळेस नावे आली असून त्यांची एकूण जमीन दाखला (८ अ) उतारे दोन वेगवेगळे निघत असल्याने सदर दुरुस्ती करून एकत्रित करून एकूण क्षेत्र ०.६४ आर करून द्यावे असा अर्ज आल्याने नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "संदिप निरंजन आपुतकर"
}
