{
  "village_code": "271900010232360000",
  "village_name": "जवखेडा बु",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2452,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:40:40Z",
  "surveys": [
    "145"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nकाकासाहेब रामभाऊ मोरे यांनी अर्ज दिला की त्यांची गट क्र. १४५ मध्ये जमीन असून सदर जमीन वाटणीने फेरफार क्र. १३५७ ने घेण्यात आली असून ज्याची नोंद हस्तलिखीत फेरफार मध्ये घेण्यात आली होती व हस्तलिखीत ७/१२ उतारावर त्यांचे नावासमोर फेरफार क्र. १३५७ चा उल्लेख असून आज रोजी संगणकीय ७/१२ उतारावर त्यांचे नावासमोर चुकीने फेरफार क्र. १४९ असा झाला आहे तरी त्यांचे नावासमोर १३५७ हा समजण्यात यावा करिता अर्ज व हस्तलिखीत ७/१२ व फेरफार क्र. १३५७ वरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "संदिप निरंजन आपुतकर"
}
