{
  "village_code": "271900010232390000",
  "village_name": "टाकळी बु",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2239,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:44:43Z",
  "surveys": [
    "171"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार :- अनुसयाबाई मारोती सावळे यांनी अर्ज दिला की त्यांची मौजे टाकळी बु. शिवारात गट नं. 171 मध्ये त्यांच्या पतीच्या नावे इतर अधिकारात विहीरीत 0-4-0 पाणी घेण्याचा हक्क मारूती सावळे कडे (मयत) (फेरफार क्र. 1401) असुन त्यांच्या विहीरीत वारसांची नोंद घेण्यात यावे यासाठी त्यांनी अर्ज दिला असून. त्याप्रमाणे मयत मारोती भवानीबा सावळे यांचे मृत्यू प्रमाणपत्र, अर्ज शपथपत्र, वारस प्रमाणपत्र आणि स्थानिक चौकशी करुन वारस नोंद घेतली.\nमयतास खालील प्रमाणे वारस आहे.\n1. अनुसयाबाई मारोती सावळे (पत्नी),\n2. सविता अजिनाथ भोजने (मुलगी),\n3. योगेश मारोती सावळे (मुलगा),\n4. दिनेश मारोती सावळे (मुलगा),\nकरिता अर्ज शपथपत्र दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अमोल शिवाजी राऊत"
}
