{
  "village_code": "271900010232410000",
  "village_name": "कळंकी",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2209,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:31:07Z",
  "surveys": [
    "202",
    "203"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nविना मोबदला हक्कसोड पत्र .\nलक्ष्मण विनायक थोरात,संतोष विनायक थोरात,दिलीप विनायक थोरात व इतर रा.कळंकी कन्नड जि.छत्रपती संभाजीगर यांनी अर्ज व हक्कसोडपत्र देवून कळविले की,मौजे कळंकी चे शिवारातील शेत जमिन गट नं.202 मध्ये जमिन क्षेत्र 1 हे. 10 आर व पो.ख.क्षेत्र 0 हे.10 आर व गट नं.203 जमिन क्षेत्र 0 हे.83 आर व पो.ख.0 हे.03 आर जमिन नामे लक्ष्मण विनायक थोरात,संतोष विनायक थोरात,दिलीप विनायक थोरात,मिराबाई साहेबराव डमाळे,संगिता विनायक थोरात,वत्सलाबाई विनायक थोरात,हिराबाई अशोक गायकवाड यांचे नावावर वारसाने आलेली आहे.सदरील जमिनीवर समान हक्क आहे.परंतु मिराबाई साहेबराव डमाळे,संगिता विनायक थोरात,वत्सलाबाई विनायक थोरात,हिराबाई अशोक गायकवाड यांनी सदरील जमिनीवरील हक्क लक्ष्मण विनायक थोरात,संतोष विनायक थोरात,दिलीप विनायक थोरात यांचे हक्कात सोडुन दिला आहे.\nकरिता रजिस्‍टर्ड हक्‍कसोडपत्र दुय्यम निबंधक कार्यालय कन्‍नड दस्‍त 5797 दि.15/10/2026 च्‍या झेरॉक्‍स प्रत आल्‍यावरुन नोंद घेण्‍यात आली जी मंजुरीस्‍तव सविनय सादर.",
  "talathi": "ज्ञानेश्वर सूपडू शिंदे"
}
