{
  "village_code": "271900010232420000",
  "village_name": "अंबाला",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1564,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T15:55:55Z",
  "surveys": [
    "57"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nवाटणीपत्रक नोंद :-\nश्री बळीराम गंगाराम गावंडे व रामराव गंगाराम गावंडे रा. अंबाला यांनी अर्ज वाटणीपत्रक सादर करून खालील प्रमाणे जमीन वाटणी करून दिली आहे.\nवाटणी पत्रक लिहून देणार : शोभाबाई गंगाराम गावंडे, रामराव गंगाराम गावंडे, बळीराम गंगाराम गावंडे, दुलचंद गंगाराम गावंडे यांनी अंबाला शिवारातील ग.न 57 क्षेत्र 0.69 हे आर व पो.ख 1.44 हे आर\nवाटणी पत्रक लिहून घेणार :\n1. रामराव गंगाराम गावंडे ग.न 57 क्षेत्र 0.23 हे आर व पो.ख 0.48 हे आर,\n2. बळीराम गंगाराम गावंडे ग.न 57 क्षेत्र 0.23 हे आर व पो.ख 0.48 हे आर,\n3. दुलचंद गंगाराम गावंडे ग.न 57 क्षेत्र 0.23 हे आर व पो.ख 0.48 हे आर.\nवाटणी पत्रक लिहून देणार : रामराव गंगाराम गावंडे यांनी अंबाला शिवारातील ग.न 57 क्षेत्र 1.80 हे आर व पो.ख 0.00 हे आर\nवाटणी पत्रक लिहून घेणार :\n1. रामराव गंगाराम गावंडे ग.न 57 क्षेत्र 0.60 हे आर व पो.ख 0.00 हे आर ,\n2. बळीराम गंगाराम गावंडे ग.न 57 क्षेत्र 0.60 हे आर व पो.ख 0.00 हे आर,\n3. दुलचंद गंगाराम गावंडे ग.न 57 क्षेत्र 0.60 हे आर व पो.ख 0.00 हे आर.\nकरीता वाटणीपत्रका आधारे नोंद घेण्यात आली, नोंद मंजुरीसाठी सादर.",
  "talathi": "अनुरथ ज्ञानोबा घोलप"
}
