{
  "village_code": "271900010232430000",
  "village_name": "वडनेर",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1895,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:08:00Z",
  "surveys": [
    "160"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nआदेश व दस्ताऐवज\nमा.तहसिलदार साहेब,तहसिल कार्यालय कन्नड ता.कन्नड जि.छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश जा.क्र.2025/जमा-1/कलम-155/ कावी–3223 दि.18/08/2026 रोजीच्या आदेशान्वये मौजे वडनेर येथील गट नं. 160 मधील खातेदार राघू भिमा राठोड यांची पुढीलप्रमाणे क्षेत्र दुरुस्ती करण्यात आली.अन्सार खान एकबाल खान व इतर 3 यांच्या नावे असलेल्या क्षेत्र 0.29 आर फेरफार नं.1769 सामाईक क्षेत्रामधुन 0.03 आर क्षेत्र कमी करुन सदर क्षेत्र अर्जदार राघू भिमा राठोड यांचे क्षेत्र 1.67 आर मध्ये मिळवून त्यांचे एकूण क्षेत्र 1.70 आर अशी नोंद सातबारा उतारा मध्ये वरील आदेशाने क्षेत्र दुरुस्ती करण्यात आली.करीता मा.तहसिलदार कन्नड यांच्या आदेशाने महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 चे कलम 155 नुसार दुरुस्ती करण्याच्या हददपावेतो आदेश प्राप्त झाल्यानुसार नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सविनय सादर .",
  "talathi": "ज्ञानेश्वर सूपडू शिंदे"
}
