{
  "village_code": "271900010232440000",
  "village_name": "वडनेर तांडा (एन.व्ही.)",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 947,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:08:22Z",
  "surveys": [
    "196"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार साईदास खुबा राठोड यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव शाईदास खूबा चव्हाण ऐवजी साईदास खुबा राठोड असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2655249 दि. 09/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 09/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2655249 अन्वये शाईदास खूबा चव्हाण ऐवजी साईदास खुबा राठोड असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "ज्ञानेश्वर सूपडू शिंदे"
}
