{
  "village_code": "271900010232460000",
  "village_name": "उपळा",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6061,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:25:01Z",
  "surveys": [
    "16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nविहीर नोंद :-\nश्री भाऊसाहेब कैलास आकोलकर राहणार उपळा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज सादर केला की मौजे उपळा मधील शेत जमीन गट क्रमांक 16 मध्ये स्वतःच्या शेतजमिनीत स्वखर्चाने एक विहीर खोदली आहे जी 0-16-0 आणे स्वतंत्र हक्क श्री भाऊसाहेब कैलास अकोलकर यांची आहे करिता शंभर रुपयाचे स्टॅम्प बॉण्ड वर शपथपत्र( नोटरी),अर्ज व स्थळ पाहणी पंचनामा आधारे नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अनुरथ ज्ञानोबा घोलप"
}
