{
  "village_code": "271900010232570000",
  "village_name": "मोहर्डा",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2405,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T02:29:50Z",
  "surveys": [
    "10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nइत्तर हक्की नोंद- फिरोजखा अब्बासखा पठाण रा. कन्नड यानी अर्ज दिला की त्याची मौजे– मोहर्डा शिवारातील गट नं 10 मध्ये त्याच्या नावे 1.76 आर जमीन असुन सदर जमिनी मध्ये त्यांनी एक विहीर खोदली असुन ती त्यांची स्वतंत्र असुन त्यात त्यांचा 0-16-0 आणे हिस्सा आहे. तरी अर्ज व शपथपत्रावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "दिपक आण्‍णा एरंडे"
}
