{
  "village_code": "271900010232590000",
  "village_name": "नरसिंगपुर",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5117,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "भाडे पट्याने",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:52:34Z",
  "surveys": [
    "10/1",
    "10/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : भाडे पट्याने\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार: - इंशानाज एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी कन्नड ता.कन्नड जि.छत्रपती संभाजीनगर तर्फे अध्यक्षा नाजीया आसिफ शेख\nलिहून देणार:-अख्तर सय्यद पाशा सय्यद, ता.कन्नड जि.छत्रपती संभाजीनगर यांनी दुय्यम निबंधक खुलताबाद जि.छत्रपती संभाजीनगर यांच्या कडील दस्त क्रमांक 3229-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे आगाऊ रक्कम रुपये 20,000,00/- रुपये घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10/1 पैकी क्षेत्र हे. 0.80.00 आर व जोडून असलेली 10/2 पैकी क्षेत्र हे 0.40.00 आर अशी एकुण हे 1.20.00 आर क्षेत्र 40 वर्ष कालावधीसाठी इंशानाज एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी कन्नड ता.कन्नड जि.छत्रपती संभाजीनगर तर्फे अध्यक्षा नाजीया आसिफ शेख यांना प्रतिवर्ष 10,000,00 रु भाड्याने दिले.\nसंमती देणारे खातेदार :\nनाजीया सय्यद अख्तर - (खाता क्रमांक :- 1190,54047) ,\nईफरा अख्तर सय्यद - (खाता क्रमांक :- 1190,54047) ,\nअलीझा जबीन अख्तर सय्यद - (खाता क्रमांक :- 1190,54047)",
  "talathi": "सुनिल कसळू राठोड"
}
