{
  "village_code": "271900010232670000",
  "village_name": "रेल नावडी",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 8102,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:05:52Z",
  "surveys": [
    "208",
    "212"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nकैलास उत्तम सिरसाठ व विलास उत्तम सिरसाठ यांनी अर्ज दिला की गट क्र. २०८ व २१२ आई व वडिलांच्या नावे जमीन होती सदर दोन्ही मयत झाल्यानंतर वारसाने १. कैलास उत्तम सिरसाठ २. विलास उत्तम सिरसाठ ३. शोभा उत्तम बागुल अशी वारसाने आलेली होती त्यात शोभा उत्तम बागुल यांनी आपला असलेला हक्क विना मोबदला सोडला त्यानंतर कैलास उत्तम सिरसाठ व विलास उत्तम सिरसाठ यांनी सदर जमीन आपसात वाटणी ने केली सदर २०८ मधील जमीन कैलास यांना दिली व विलास यांना गट क्र. २१२ मधील जमीन दिली तसेच गट क्र. २०८ मधील आई च्या नावे असलेली विहीर कैलास उत्तम सिरसाठ यांना राहील व गट क्र. २१२ मधील वडिलांच्या नावे असलेली विहीर विलास उत्तम सिरसाठ यांची राहील तरी अर्ज व शपथ पत्र आल्यावरून नोंद घेण्यात आली",
  "talathi": "रविंद्र विठ्ठलराव सोनवणे"
}
