{
  "village_code": "271900010232730000",
  "village_name": "बहीरगाव",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2749,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:58:46Z",
  "surveys": [
    "211"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार चंदू सावळीराम बनकर, यमुनाबाई बाबुराव रहाणे, बाळू सावळीराम बनकर, पुंडलिक म्हतारजी बनकर व इतर, गुलाब एकनाथ बनकर व बबन एकनाथ बनकर यांनी अर्ज व संमतीपत्र दाखल करुन बहिरगाव शिवारातील गट क 211 मध्ये त्याचे क्षेत्र व पोटखराब क्षेत्र दुरुस्ती करून\n1. बाबुराव किसन रहाणे लागवडीयोग्य क्षेत्र 1.9100 हे.आर व पोख 0.1100 हे.आर\n2. यमुनाबाई बाबुराव रहाणे लागवडीयोग्य क्षेत्र 1.9100 हे.आर व पोख 0.0800 हे.आर\n3. चंदु सांवळीराम बनकर लागवडीयोग्य क्षेत्र 0.7500 हे.आर व पोख 0.1500 हे.आर\n4. बाळू सावळीराम बनकर लागवडीयोग्य क्षेत्र 0.3400 हे.आर व पोख 0.1100 हे.आर\n5.पुंडलिक म्हतारजी बनकर व इतर लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे.आर व पोख 0.3500 हे.आर\n6. गुलाब एकनाथ बनकर लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 हे.आर व पोख 0.1900 हे.आर\n7. बबन एकनाथ बनकर लागवडीयोग्य क्षेत्र 0.5100 हे.आर व पोख 0.1900 हे.आर\nवरील प्रमाणे सातबारा वरील क्षेत्र दुरुस्ती बाबत अर्जदार यांचा अर्ज, संमतीपत्रक व मा. तहसिलदार कन्नड परिपत्रक जा.क्र.2024/जमा-1/कलम-155/कावी -1150 दि 20/06 /2024 प्रमाने नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "राहुल साहेबसिंग सुलाने"
}
