{
  "village_code": "271900010232780000",
  "village_name": "जेहुर",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5374,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:42:25Z",
  "surveys": [
    "27"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डि एफ सी बँक लि.शाखा कन्नड\nगहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वर तोताराम जाधव ,तोताराम फूला जाधव रा. जेहुर यांनी दुय्यम निबंधक कन्नड यांचेकडील दस्त क्रमांक 5559-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 699000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 27 क्षेत्र 2.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर तोताराम जाधव ,तोताराम फूला जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 699000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिलकुमार संतोष गायकी"
}
