{
  "village_code": "271900010232890000",
  "village_name": "बनशेंद्रा",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3521,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:58:04Z",
  "surveys": [
    "114"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : कृषी उत्पन्न बाजार समिती , कन्नड\nलिहून देणार : प्रकाश केशवराव चव्हाण रा. बनशेंद्रा यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती कन्नड यांचे लायसन्स घेण्याकरिता दुय्यम निबंधक कन्नड यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 24/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000 /-( 20 लाख ) कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 114 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कृषी उत्पन्न बाजार समिती यांचेकडील पत्र क्रमांक 242/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वंदना नामदेव बांगर"
}
