{
  "village_code": "271900010232900000",
  "village_name": "शिवराई",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2041,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T02:33:31Z",
  "surveys": [
    "172"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बैंक लिमिटेड शाखा कन्नड\nगहाणखत लिहुन देणार : कारभारी सूर्यभान शिंनगारे रा. शिवराई यांनी दुय्यम निबंधक कन्नड यांचेकडील दस्त क्रमांक 6062-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 522000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 172 क्षेत्र 1.3700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कारभारी सूर्यभान शिंनगारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 522000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nशीलाबाई कारभारी शिनगारे (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "वंदना नामदेव बांगर"
}
