{
  "village_code": "271900010232920000",
  "village_name": "चापानेर",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 7726,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:37:07Z",
  "surveys": [
    "77"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा. कन्नड ता.कन्नड\nगहाणखत लिहुन देणार : योगेश किसनराव कोल्हे रा. चापानेर यांनी दुय्यम निबंधक कन्नड यांचेकडील दस्त क्रमांक 5398-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 77 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगेश किसनराव कोल्हे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिल्पा शरद काशिनंद"
}
