{
  "village_code": "271900010232920000",
  "village_name": "चापानेर",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 7727,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:37:07Z",
  "surveys": [
    "206"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : रोकडोबा महाराज निधी लि. छत्रपती संभाजीनगर शाखा - शिवना ता. सिल्लोड जी.छत्रपती संभाजीनगर तर्फे शाखा व्यवस्थापक योगिराज गोविंदा धुळथर\nगहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वर शंकर हिलाले रा. चापानेर यांनी दुय्यम निबंधक कन्नड यांचेकडील दस्त क्रमांक 5437-2026 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 206 क्षेत्र 0.1600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर शंकर हिलाले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिल्पा शरद काशिनंद"
}
