{
  "village_code": "271900010232920000",
  "village_name": "चापानेर",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 7747,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T02:19:25Z",
  "surveys": [
    "178"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nसागर ज्ञानेश्वर घुले यांनी अर्ज दिला की त्यांची गट क्र. १७८ मध्ये जमीन असून सदर जमीन खरेदी वेळी मी अज्ञान असल्याने माझे नावासमोर अ पा क वडील म्हणून ज्ञानेश्वर कारभारी घुले अशी नोंद घेण्यात आली होती परंतु आज रोजी सागर ज्ञानेश्वर घुले हे सज्ञान झाले असल्याने त्यांचे नावासमोरील अ पा क वडील ज्ञानेश्वर कारभारी घुले हि नोंद कमी करणे बाबत अर्ज व वयाचा पुरावा आल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "शिल्पा शरद काशिनंद"
}
