{
  "village_code": "271900010232930000",
  "village_name": "चिंचखेडा खु",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2661,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-21",
  "objection_until": "2026-10-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:37:46Z",
  "surveys": [
    "74"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026\nइतर हक्की खरेदी नोंद.\nअनिल बाबुराव घुले रा.चिंचखेडा खुर्द ता.कन्नड यानी अर्ज व खरेदीखताची प्रत देऊन कळविले की,मौजे चिंचखेडा खुर्द येथील गट नं.74 मधील जमीन खरेदीखत लिहुन देणार पुंडलिक किसन रहाने रा.अंधानेर यांनी खरेदीखत लिहुन घेणार बाबुराव वाल्मीक घुले यांना कायम जमिन विक्री केली .या जमिनीच्या पश्चिम बांधाने 10 फुट रुंदीचा दक्षिण उत्तर गाडी रस्ता आहे.त्याचे वापरण्याचे हक्क तुम्हास राहील.हा रस्ता उत्तरेकडील औराळा पांधीला मिळतो.करीता खरेदी खत दस्त क्रमांक.309 दिनांक.02/03/1981 अन्वये मा.तहसिलदार कन्नड यांचे पत्र जा.क्र.2026 /जमा-1/रस्ता/कावी/दिनांक.12/08/2026 नुसार नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सविनय सादर.",
  "talathi": "अलका भिमराव दांडगे"
}
