{
  "village_code": "271900010232930000",
  "village_name": "चिंचखेडा खु",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2663,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:37:46Z",
  "surveys": [
    "138"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nइतर हक्की विहीर नोंद :-\nअर्जदार :- वीरभान वाल्मिक जठार रा.चिंचखेडा खुर्द ता.कन्नड जि.छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज दिला की,त्यांनी मौजे चिंचखेडा खुर्द शिवारातील गट नंबर 138 मधील मालकीच्या जमिनीत वैयक्तीक सिंचन विहीर योजने (मग्रारोहयो) अंतर्गत सन 2023-24 मध्ये एक विहीर घेतली असून त्यात त्यांचा 0-16-0 आणे हिस्सा आहे.करीता अर्ज व सह कार्यक्रम अधिकारी (मग्रारोहयो) तथा गट विकास अधिकारी पंचायत समिती कन्नड यांचे जाक्र/पंसक/मग्रारोहयो/काआ//कावि/2026/352 दि.09/09/2026 चे पत्रानुसार नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सविनय सादर .",
  "talathi": "अलका भिमराव दांडगे"
}
