{
  "village_code": "271900010232940000",
  "village_name": "गव्हाली",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2768,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:34:43Z",
  "surveys": [
    "41"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nइतर हक्की विहीर नोंद :-\nअर्जदार विलास मच्छीद्र पवार रा.गव्हाली ता.कन्नड जि.छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज दिला की,त्यांनी मौजे गव्हाली चे शिवारातील गट नंबर 41 मधील आपल्या मालकीच्या जमिनीत एक स्वतंत्र विहीर खोदली असून त्यात त्यांचा 0-16-0 आणे हिस्सा आहे.करीता अर्ज प्रतिज्ञापत्र व जायमोक्यावरील पंचनामा नुसार नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सविनय सादर.",
  "talathi": "अलका भिमराव दांडगे"
}
