{
  "village_code": "271900010233000000",
  "village_name": "सहानगाव",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 964,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T02:34:07Z",
  "surveys": [
    "78"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026\nलिहुन देणार:-\nबाळासाहेब भानुदास रा. सहानगाव(खाता क्रमांक12) यांचे गट/सर्व्हे क्रमांक78, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी काकसाहेब मगणनराव पवार यांना विकी केलेल्या जमीनीत स्वतंत्र बोअरवेल घेतलेला आहे व सदरील बोअरवेल पासुन ते मनेगांव येथील गट नं.108 पर्यन्त केलेल्या 3 इंच पाईप केलेली आहे. त्यासह संपुर्ण बोअरवेर व पाईप लाई हक्का सह\nलिहुन घेणार :\nकाकासाहेब मगणराव पवार , (खाता क्रमांक :-1165)गट/सर्व्हे क्रमांक 78 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4700 दिनांक 18/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 120000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "वंदना एकनाथराव भिंगारे"
}
