{
  "village_code": "271900010233030000",
  "village_name": "औराळा",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5214,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:25:43Z",
  "surveys": [
    "209",
    "211"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लिमिटेड शाखा कन्नड\nगहाणखत लिहुन देणार : भागीनाथ पांडूरंग लाड रा. औराळा यांनी दुय्यम निबंधक कन्नड यांचेकडील दस्त क्रमांक 5962-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 551000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 209, 211 क्षेत्र 0.5600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भागीनाथ पांडूरंग लाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 551000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nरुखमनबाई भागीनाथ लाड (खाता क्रमांक :- ) ,\nबाबासाहेब भागीनाथ लाड (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "निलेश शामराव राठोड"
}
