{
  "village_code": "271900010233080000",
  "village_name": "जवळी खु",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1346,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:41:07Z",
  "surveys": [
    "72"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nआदेश व दस्तावऐवज\nमा.तहसिलदार साहेब तहसिल कार्यालय कन्नड यांचे आदेश जा.क्र.2024/एन.एल.आर.एम.पी/कावि-1150 दिनांक.20/06/2024 अन्वये भागीत्राबाई कारभारी हार्दे व विलास कारभारी हार्दे रा.जवळी खुर्द यांची मौजे जवळी खुर्द चे शिवारातील गट नं.72 मध्ये क्षेत्र 1 हे.95 आर व पो.ख क्षेत्र 0 हे.02 आर फेरफार नं.1254 ने आलेले असून संगणकीकृत 7/12 वर भागीत्राबाई कारभारी खुर्दे व विलास कारभारी खुर्द असे नाव झाले आहे या नावा ऐवजी भागीत्राबाई कारभारी हार्दे व विलास कारभारी हार्दे हे नाव वरील आदेशाने दुरुस्त करण्यात आले.नोद मंजुरीस्तव सविनय सादर.",
  "talathi": "अलका भिमराव दांडगे"
}
