{
  "village_code": "271900010233090000",
  "village_name": "आठेगाव",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2000,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:09:32Z",
  "surveys": [
    "89"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nभिवसन रामकृष्ण वाळूंजे यांनी अर्ज दिला की त्यांची गट क्र ८९ मध्ये जमीन असून त्यात त्यांनी आपल्या मालकीच्या जमिनीत एक नवीन बोअरवेल खोदला असून तो त्यांचा स्वतंत्र ०-१६-० आणे मालकीचा असून त्यात इतर कोणाचाही हक्क नाही तरी अर्ज व प्रतिज्ञा पत्रा वरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "शिल्पा शरद काशिनंद"
}
