{
  "village_code": "271900010233100000",
  "village_name": "हतनुर",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 11473,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:17:59Z",
  "surveys": [
    "38",
    "88"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डि एफ सी बँक लि.शाखा कन्नड\nगहाणखत लिहुन देणार : बाळासाहेब शेषराव पवार ,मुकूद शेषराव पवार ,मुक्ता मुकूंद पवार ,शेषराव यादव पवार रा. हतनुर यांनी दुय्यम निबंधक कन्नड यांचेकडील दस्त क्रमांक 5767-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1003000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 38, 88 क्षेत्र 2.5600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासाहेब शेषराव पवार ,मुकूद शेषराव पवार ,मुक्ता मुकूंद पवार ,शेषराव यादव पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1003000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलेश रामलाल चव्हाण"
}
