{
  "village_code": "271900010233100000",
  "village_name": "हतनुर",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 11484,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:17:59Z",
  "surveys": [
    "173"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमौजे हतनुर ता.कन्नड जि.छ्त्रपती संभाजीमगर येथील खातेदार कचराबाई फ़किरराव मगरे यांनी अर्ज केला की त्यांनी जमिन गट क्र .173 मधील क्षेत्र 01हे .41 आर हि जमिन पुर्वीचे जमिन मालक रामराव सांडु मोहिते यांचकडुन दस्त क्र.1360/1989 अन्वये दि.27/04/1089 रोजी खरेदी केली असुन फ़ेरफ़ार क्र. 2710 ने नोंद झाली असुन रस्त्याची नोंद इतर अधिकार झालेली नसल्याने जमिनीच्या उत्तरेच्या बांधाने पुर्व पश्चिम 10 फ़ुट रुदीचा रस्ता अशी नोंद इतर अधिकारात अर्जा अन्वये घेतली असे",
  "talathi": "निलेश रामलाल चव्हाण"
}
