{
  "village_code": "271900010233140000",
  "village_name": "चिकलठाण",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5597,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:38:46Z",
  "surveys": [
    "344"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nइतर हक्की बोअरवेल नोंद :-\nअर्जदार : शालीनीबाई योगेश्वर चव्हाण रा. चिखलठाण ता.कन्नड जि.छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज दिला की,त्यांनी मौजे चिखलठाण चे शिवारातील गट नंबर 344 मधील आपल्या मालकीच्या जमिनीत एक स्वतंत्र बोअरवेल खोदला असून त्यात त्यांचा 0-16-0 आणे हिस्सा आहे.करीता अर्ज प्रतिज्ञापत्र व पंचनामा नुसार नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सविनय सादर.",
  "talathi": "गणेश संभाजी मोहिते"
}
