{
  "village_code": "271900010233140000",
  "village_name": "चिकलठाण",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5598,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:38:46Z",
  "surveys": [
    "326"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nइतर हक्की झाडे नोंद :-\nदत्तु संपतराव चव्हाण रा.चिखलठाण ता.कन्नड जि.छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज दिला की,त्यांनी मौजे चिखलठाण शिवारात गट नं.326 मधील मालकीच्या जमिनीत चिकु 110 झाडे लावला असून ती त्यांची स्वतंत्र मालकीचे असून याबाबत अर्ज,प्रतिज्ञापत्र, जाहीर प्रगटन व पंचनामावरुन नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सविनय सादर.",
  "talathi": "गणेश संभाजी मोहिते"
}
