{
  "village_code": "271900010233140000",
  "village_name": "चिकलठाण",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5601,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:38:46Z",
  "surveys": [
    "404"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nवाटणीपत्रकाची नोंद\nराजु शंकर नागिले रा.चिखलठाण ता.कन्नड जि.छत्रपती संभाजीनगर यांनी आपल्या मालकीची मौजे चिकलठाण शिवारातील जमिन गट नं.404 मधील क्षेत्र 1 हे.03 आर व पो.ख.क्षेत्र 0 हे.16 आर हया संपुर्ण जमिनीपैकी यांनी पुढील प्रमाणे वाटणीपत्रकाने जमिन वाटून दिली व घेतली.ज्याचा तपशिल खालीलप्रमाणे\nवाटुन देणार - राजु शंकर नागिले यांनी आपल्या मालकीची मौजे चिकलठाण शिवारातील जमिन गट नं.404 मधील\nक्षेत्र 1 हे.03 आर व पो.ख.क्षेत्र 0 हे.16 आर हया संपुर्ण जमिनीपैकी यांनी पुढील प्रमाणे\nवाटणीपत्रकाने जमिन वाटून दिली व घेतली.\nवाटुन घेणार -1) निर्मला राजु नागिले यांना गट नं. 404 मधील जमिन क्षेत्र 0 हे.51 आर व पो.ख.क्षेत्र 0 हे.08 आर.\n2) राजु शंकर नागिले यांना गट नं. 404 मधील जमिन क्षेत्र 0 हे.52 आर व पो.ख.क्षेत्र 0 हे.08 आर.\nयेणे प्रमाणे वाटणीने करुन दिली .तरी त्यांनी अर्ज व 100 रुपये स्टॅम्प पेपर वरील अनुक्रमांक 81AB 122160 दि.11/09/2026 आधारे नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गणेश संभाजी मोहिते"
}
