{
  "village_code": "271900010233190000",
  "village_name": "वडाळी",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2730,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:08:30Z",
  "surveys": [
    "79"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहुन घेणार : कृषी उत्पन्न बाजार सम‍िती,कन्नड, शाखा कन्नड\nलिहुन देणार : ईश्वर बाळासाहेब निंबाळकर , किशोर बाळासाहेब निंबाळकर , ज्ञानेश्वर बाळासाहेब निंबाळकर , शिला बाळासाहेब निंबाळकर रा. वडाळी गट नंबर/ सर्वे नंबर 79 यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.71 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ईश्वर बाळासाहेब निंबाळकर ,किशोर बाळासाहेब निंबाळकर ,ज्ञानेश्वर बाळासाहेब निंबाळकर ,शिला बाळासाहेब निंबाळकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व कृषी उत्पन्न बाजार सम‍िती,कन्नड यांचेकडील पत्र क्रमांक 230/2026-27 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश संभाजी मोहिते"
}
