{
  "village_code": "271900010233260000",
  "village_name": "माळेगाव (ठोकळ)",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2069,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:03:01Z",
  "surveys": [
    "184"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nदुरुस्ती नोंद :-\nमौजे माळेगाव ठोकळ येथील गट नं. 184 मध्ये यापूर्वीच दुय्यम निबंध‍क कन्नड यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 1813 दिनांक 08/04/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 835000/- घेउन खरेदी दिली,व सदरील दस्ताचा फेर क्र.2020 नुसार यापूर्वीच नोंद घेण्यात आलेली आहे,परंतु सदर नोंदीचा खरेदी दस्ताप्रमाणे लिहून घेणार यांच्या नावे वेगवेगळ्या क्षेत्राचा अंमल न होता सामाईक क्षेत्र असा अंमल झाला असल्याने दस्ताआधारे दुरुस्ती नोंदीअन्वये 1)प्रविण देवनाथ गायकवाड क्षेत्र : 0.20 हे.आर 2)रंजना अजिनाथ गायकवाड क्षेत्र : 0.30 हे.आर अशी दुरुस्ती करण्यात आली,करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "kewalchand kapurchand bahure"
}
