{
  "village_code": "271900010233290000",
  "village_name": "विटा",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5374,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:41:52Z",
  "surveys": [
    "202"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदार : रामदास जगन इंगळे रा.विटा ता. कन्नड यांनी अर्ज सादर करून कळविले कि, मौजे विटा शिवारातील ग.न.202 मध्ये 1.65 हे. आर. मालकीची जमीन असून त्यात त्यात एक नविन स्वतंत्र बोअरवेल खोदली असुन त्यांची 7/12 वर नोंद घेण्यासाठी अर्ज दिले असून त्यानुसार नोंद घेण्यात आली. करिता मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अनिलकुमार संतोष गायकी"
}
