{
  "village_code": "271900010233330000",
  "village_name": "बोरसर बु",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2290,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T16:38:35Z",
  "surveys": [
    "6",
    "8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा - गल्लेबोरगाव ता खुलताबाद जि छ.संभाजीनगर तर्फे - भुपेंद्र रुस्तुमवार पवार\nगहाणखत लिहुन देणार : रमेश राजाराम पवार रा. बोरसर बु यांनी दुय्यम निबंधक कन्नड यांचेकडील दस्त क्रमांक 6075-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 6, 8 क्षेत्र 0.9800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश राजाराम पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बाळकृष्ण मुरलीधर भिंगारे"
}
