{
  "village_code": "271900010233350000",
  "village_name": "जैतापुर",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2899,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:43:10Z",
  "surveys": [
    "188"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nभिमराव सखाराम सोनवणे यांची अर्ज व खरेदीखताची प्रत देऊन कळविले कि मौजे जैतापूर येथील जमीन गट नं 188 मध्ये इतर अधिकारात फेरफार क्र.1213 ने काशिनाथ रामकिसन भिंगारे यांची एक स्वतंत्र विहीर असून सदर विहिरीतून त्यांनी खरेदीने लिहून घेणार भिमराव सखाराम सोनवणे यांना 8 आणे हिस्सा विक्री केला अजून ज्याचा दस्त क्र.1461 दि.18/03/2008 रक्कम रु.30000 दु.नि.कन्नड आलेवरून खरेदीने विहीर हिश्याची नोंद घेण्यात आली,जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "राहुल साहेबसिंग सुलाने"
}
