{
  "village_code": "271900010233350000",
  "village_name": "जैतापुर",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2900,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:43:10Z",
  "surveys": [
    "294"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nपुंडलिक आबाराव कदम व दिपक छगन वाळूंजे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे जैतापुर शिवारातील गट नं.294 क्षेत्र 0.0300 हे.आर मध्ये एक सामाईक नवीन विहीर खोदली असून त्यात पुंडलिक आबाराव कदम यांचा 8 आणे हिस्सा व दिपक छगन वाळूंजे यांचा 8 आणे हिस्सा राहील,स्थानिक स्थळ पहाणी,पंचनामा करून विहिरीची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "राहुल साहेबसिंग सुलाने"
}
