{
  "village_code": "271900010233350000",
  "village_name": "जैतापुर",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2908,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:43:10Z",
  "surveys": [
    "85"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nप्रसाद रविंद्र ठोंबरे यांनी अर्ज देऊन कळविले की,मौजे जैतापूर मधील गट नंबर 85 मधील मालकी हक्कातिल अ.पा.क.म्हणून आई मंदाबाई रविंद्र ठोंबरे ही नोंद मी सज्ञान झाल्यामुळे कमी करण्यात यावी,करीता अर्ज व शाळेचा दाखला,आधार कार्ड सादर केलेवरून अ.पा.क. नोंद कमी करण्यास्तव नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "राहुल साहेबसिंग सुलाने"
}
