{
  "village_code": "271900010233360000",
  "village_name": "जळगाव घाट",
  "taluka_name": "कन्नड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4037,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-04",
  "objection_until": "2026-10-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:39:49Z",
  "surveys": [
    "101"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nहक्कसोडपत्रःभिकुबाई चिंधा गायकवाड,सुभद्राबाई फकिरा शेरटे यांनी मौजे जळगावघाट ता .कन्नड शिवारातील गट नं 101 मध्ये इतर अधिकारात असलेले हक्क त्यांनी हक्कसोडपत्र लिहुन घेणार १)राजेश नरसिंग फोतर२)योगेश नरसिंग फोतरे यांच्यात हक्क सोडुन दिला आहे असे अर्ज व दुय्यम निबंधक कन्नड यांचे दस्त क्रमांक 4336/2026दि.30/07/2026ची नक्कल सादर केल्यावरुन सदर नोंद घेण्यात आली .जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सरिता चैनसिंग महेर"
}
